श्री स्वामी समर्थ मठ आणि मराठी मंदिराच्या उभारणीत सहभागी व्हा!
स्वामी समर्थांचा आशीर्वादाने आपल्या समाजाला समर्पित मराठी मंदिर आणणारा एक अविश्वसनीय प्रकल्प जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.
भक्ति अर्पण करत सलोख्याने एकत्र येऊन हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे! लहान-मोठी प्रत्येक देणगी प्रार्थनिय आहे.
आपले योगदान भूसंपादन, बांधकाम आणि मंदिराच्या सुविधांसाठी जाईल जेणेकरून पुढील पिढ्यांना एक सुंदर आणि चिरस्थायी वारसा मिळेल व समाज कल्याणासाठी सर्वांचा हातभार लागेल. 🙏